सांगलीतही राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

सांगलीतही राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

| Updated on: May 03, 2022 | 7:42 PM

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सांगली शिराळा न्यायालयानेही राज ठाकरेना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरे आणि शिरिष पाटकर यांच्यासह दहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र जामीन वॉरंट काढण्यात आले असून त्यामुळे त्यांना 8 तारखेना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. […]

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सांगली शिराळा न्यायालयानेही राज ठाकरेना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरे आणि शिरिष पाटकर यांच्यासह दहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र जामीन वॉरंट काढण्यात आले असून त्यामुळे त्यांना 8 तारखेना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद आणि आता सांगली जिल्ह्यातील शिराळ्या न्यायालयाकडून वॉरंट काढण्यात आल्याने राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Published on: May 03, 2022 07:42 PM