video : सांगली-मिरजेत 4 हॉटले पाडल्याप्रकरणी Brahmanand Padalkar यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल
ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत काही लोकांनी मिरजमधील 4 हॉटले पाडली. त्यावरून आता मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच ब्रह्मानंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
मिरज : सांगलीतील मिरजमध्ये काल रात्री चार 4 हॉटले पाडण्यात आली. त्यावरून आता या पाडकामावर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर आरोप केला. त्याप्रकरणी पोलीसांनी ब्रह्मानंद पडळकरांसह 100 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सोबतच 4 जेसीबी मशिनही जप्त करण्यात आली आहेत.
ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत काही लोकांनी मिरजमधील 4 हॉटले पाडली. त्यावरून आता मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच ब्रह्मानंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे पोलीसांनी ब्रह्मानंद पडळकरांसह 100 जणांवर गुन्हा दाखल केला आहे
मिरजेत दुकानं पाडण्यात आली आहेत. ते पाडकाम कायदेशीर आहेत, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी फोनवरून बोलताना या प्रकरणवर आपली प्रतिक्रिया दिली आहे
Published on: Jan 07, 2023 11:13 AM
Latest Videos