Delhi | Manish Sisodia यांच्या घरी CBI ची धाड-tv9

Delhi | Manish Sisodia यांच्या घरी CBI ची धाड-tv9

| Updated on: Aug 19, 2022 | 11:41 AM

सीबीआयने दिल्ली आणि एनसीआरमध्ये 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. तसेच सहा जणांच्या टीमने मनीष सिसोदिया यांच्या घर छापा टाकला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेनं (सीबीआय) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी धाड टाकली आहे. सीबीआयने दिल्ली आणि एनसीआरमध्ये 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. तसेच सहा जणांच्या टीमने मनीष सिसोदिया यांच्या घर छापा टाकला आहे. तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर मद्य धोरणा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान याच्या आधीही उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी कोणतंही निष्पण समोर आलं नव्हतं. पण आता पुन्हा एकदा ही छापेमारी झाली आहे. यावर मुख्यमंत्री अरविंद केरजीवाल यांनी बोलताना, असे कितीही छापेमारे केली तरी काहीही हाती लागणार नसल्याचे म्हटलं आहे.