सीबीआयची टीम आज मुंबईत, परमबीर सिंह यांना चौकशीसाठी बोलवणार
मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या पत्रासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. न्यायालयाने सीबीआयला अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांचीच मुदत दिली आहे. त्यामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे पथक आजच मुंबईत दाखल होईल.
Latest Videos