थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल

संगमनेर येथील सभेत सुजय विखे पाटील यांच्या सभेत त्यांचे कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली आहे. त्यानंतर काल रात्री थोरात आणि विखे समर्थकांत मोठा राडा झाला आहे. याची दखल केंद्राने देखील घेतली आहे.

थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल
| Updated on: Oct 26, 2024 | 4:39 PM

संगमनेर येथे काल कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे – पाटील यांच्या समर्थकांमध्ये काल मोठा राडा झाला आहे. सुजय विखे पाटील यांच्या सभेत त्यांचे कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणात बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसल्या होत्या. त्यांची तक्रार नोंदविण्यासाठी सहा तासांहून अधिक वेळ घेण्यात आल्याची टीका जयश्री थोरात यांनी केली आहे. या वेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांची आणि बॅनरची तोडफोड  केली आहे. या राड्याची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील घेतली आहे. राज्य महिला आयोगाने देखील या घटनेची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी स्थानिक पोलिसांकडे केली असून कारवाईचा अहवाल तातडीने मागविला आहे.

Follow us
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल.
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात.
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.