Indrayani Express | इंद्रायणीसह 11 रेल्वे जुलै महिन्यापासून सुरु होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
इंद्रायणीसह 11 रेल्वे जुलै महिन्यापासून सुरु होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय. यापूर्वी डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. तर जनशताब्दी एक्स्प्रेसही लवकरच सुरु होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत, निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरलं. करबुडे बोगद्यात अडकली एक्स्प्रेस ट्रेन. बोगद्यात इंजिन रुळावरुन घसरलं. निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरल्याने अपघात. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत. अपघातात कोणीही जखमी नाही.
Latest Videos