Central Railway | मुंबई-पुण्यातून निघणाऱ्या मध्य रेल्वेच्या 10 गाड्या 10 मेपर्यंत रद्द
मध्य रेल्वेच्या (Central Railway) सुमारे 10 प्रवासी गाड्या 10 मेपर्यंत रद्द करण्यात आल्यात. विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यातून राज्यातील विविध जिल्ह्यांत जाणाऱ्या या गाड्या रद्द करण्यात आल्यानं चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात या गाड्यांमध्ये प्रवासी कमी असल्यानं या गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय.
Latest Videos