अंबड परिसरात चेन स्नॅचिंगची घटना, चोरांनी खेचली महिलेच्या गळ्यातील 6 तोळ्यांची चेन
नाशिक (Nashik) अंबड परिसरातील ओम कॉलनीत चेंन (Chain)स्नॅचिंग ची घटना घडली आहे. या परिसरातील महिलेच्या गळ्यातील तब्बल सहा तोळ्याची सोन्याची चैन खेचून चोरटे पोबारा झाले आहेत.
नाशिक (Nashik) अंबड परिसरातील ओम कॉलनीत चेंन (Chain)स्नॅचिंग ची घटना घडली आहे. या परिसरातील महिलेच्या गळ्यातील तब्बल सहा तोळ्याची सोन्याची चैन खेचून चोरटे पोबारा झाले आहेत. यावेळी नागरिकांनी चोरांचा पाठलाग केला परंतु चोरटे दुचाकीवर असल्याने पसार झालेत हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV)कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.
Published on: Feb 25, 2022 12:48 PM
Latest Videos