औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे,अंबादास दानवे गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी

औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे,अंबादास दानवे गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी

| Updated on: Sep 09, 2022 | 3:46 PM

गणपती बाप्पा विराजमान असलेला हा रथ ओढतायेत ते राज्यातले राजकीय नेते रतीमहारथी ,यामध्ये चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आहेत. ते या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेत आणि ते बाप्पाचा रथ ओढत असलेले दिसून आले आहे

औरंगाबाद – औरंगाबाद येथे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)अंबादास दानवे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहे. हे सर्व राजकीय नेते आपल्या हातानी रथ ओढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. दरवर्षी या विसर्जन मिरवणुकीत सगळ्या पक्षाचे नेते सहभागी होत असतात. या मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात वेगवेगळ्यापद्धतीने गणपतीचे विसर्जन केले ज़ाते. कोणी पालखीमधून आपल्या बाप्पाची मिरवणूक काढतो तर कोणी रथातून  औरंगाबादमध्ये(Aurangabad) गणपती बाप्पाची मिरवणूकरथातून काढण्यात आले आहे. गणपती बाप्पा विराजमान असलेला हा रथ ओढतायेत ते राज्यातले राजकीय नेते रतीमहारथी ,यामध्ये चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे (Ambadas danve)आहेत. ते या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेत आणि ते बाप्पाचा रथ ओढत असलेले दिसून आले आहे

Published on: Sep 09, 2022 03:46 PM