मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शहीद जवानांचा अपमान- चंद्रकांत खैरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शहीद जवानांचा अपमान- चंद्रकांत खैरे

| Updated on: Sep 17, 2022 | 1:09 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शहीद जवानांचा अपमान झाल्याचं चंद्रकांत खैरे म्हणालेत.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी शहीद जवानांचा अपमान केलाय, असं चंद्रकांत खैरे म्हणालेत. हे सगळं दिल्लीवरून कंट्रोल होत असल्याचं दिसत आहे.  मुख्यमंत्री शिंदे अमित शहांच्या मिठीत जाऊन बसले आहेत, असंही खैरे म्हणालेत.

 

 

Published on: Sep 17, 2022 01:09 PM