शिवसेनेतील वाद हा त्यांचा अंतर्गत प्रश्न- चंद्रकांत पाटील
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन पार पडलं. उच्च आणि तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. व्यवसायभीमुख शिक्षण दिलं गेलं पाहिजे, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. गेल्या अडीच वर्षे असहकार होते. केंद्राने किती […]
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन पार पडलं. उच्च आणि तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. व्यवसायभीमुख शिक्षण दिलं गेलं पाहिजे, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. गेल्या अडीच वर्षे असहकार होते. केंद्राने किती चांगले दिले तरी आम्हाला नको अशी अशी भूमिका होती, असंही ते म्हणाले. शिवाय शिवसेनेतील वाद हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.
Published on: Sep 06, 2022 12:48 PM
Latest Videos