Jayant Patil | चंद्रकांतदादांना स्वप्ने बघण्याचा छंद, त्यावर काय बोलणार?; जयंत पाटलांची खोचक टीका

| Updated on: May 28, 2021 | 3:29 PM

महाविकास आघाडीत सर्व काही व्यवस्थित आहे. आता चंद्रकांतदादांना स्वप्ने बघण्याचा छंद, त्यावर काय बोलणार?; जयंत पाटलांची खोचक टीका