Breaking | चंद्रपुरात अमित देशमुखांच्या दौऱ्यादरम्यान गोंधळ, दीड महिन्यांपासून वेतन थकल्यानं आंदोलन

| Updated on: Apr 27, 2021 | 5:58 PM

Breaking | चंद्रपुरात अमित देशमुखांच्या दौऱ्यादरम्यान गोंधळ, दीड महिन्यांपासून वेतन थकल्यानं आंदोलन

चंद्रपूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या शासकीय पत्रकार परिषदेत आंदोलक महिलांनी आक्रोश केला.  नियोजन भवनात आधीच बसलेल्या 2 आंदोलक महिलांनी ओरडून व्यथा मांडली , गेले 77 दिवस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैद्य. महा. कंत्राटी कर्मचारी मुलाबाळासोबत  डेरा आंदोलन करत आहेत,. पहिल्या लाटेपासून 560 कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. आंदोलक महिलांनी रडून रडुन व्यथा मांडल्या.