ठरवलं तर काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा निश्चित, बावनकुळेंना विश्वास

“ठरवलं तर काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा निश्चित”, बावनकुळेंना विश्वास

| Updated on: Oct 11, 2022 | 4:20 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने एक मोठं विधान केलंय. पाहा...

तेजस मोहतुरे, भंडारा: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने एक मोठं विधान केलंय. ठरवलं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा पराभव निश्चित आहे. त्यांना हरवणं जराही अवघड नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने लागण्याचं आवाहन केलंय. असं काम करा की नाना पटोले यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे, असं बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणालेत.

Published on: Oct 11, 2022 04:16 PM