Special Report | औरंगाबाद पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
1 मे रोजी औरंगाबाद सभेत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. औरंगाबाद पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेय.
औरंगाबाद : मशिदीवरील भोंग्यांवरुन प्रक्षोभक भाषण आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. 1 मे रोजी औरंगाबाद सभेत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. औरंगाबाद पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेय. आरोपपत्र दाखल झाल्याची पोलिसांनी राज ठाकरे यांना नोटीस दिली.
Published on: Aug 25, 2022 11:45 PM
Latest Videos