Chhagan Bhujbal on OBC Reservation | ‘केवळ आडनावावरून जात ओळखणं कठीण आहे’
ओबीसी जनगणना करण्याचे काम, ही जाबाबदारी भारत सरकारची आहे.
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलं असताना आता नविनच प्रकरण समोर आले आहे. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा (OBC Empirical data) हा योग्य पध्दतीने गोळा केला जात नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर यावर प्रतिक्रीया देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी, आडनावावरुन जात ओळखणं कठीण असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच ओबीसी जनगणना करण्याचे काम, ही जाबाबदारी भारत सरकारची आहे. तरी पण ही भूमिकी सध्या राज्य सरकारला जार पाडावी लागत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा खुप महत्वाचा असून मुख्यमंत्री यात लक्ष घातलीय असा विश्वासही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 13, 2022 08:53 PM
Latest Videos