बाळासाहेबांनी आदेश दिला अन् मी महापौर-आमदार झालो, भुजबळांनी 'ती' आठवण सांगितली

“बाळासाहेबांनी आदेश दिला अन् मी महापौर-आमदार झालो”, भुजबळांनी ‘ती’ आठवण सांगितली

| Updated on: Oct 11, 2022 | 12:42 PM

बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाबद्दल भुजबळ बोलते झाले. पाहा...

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी, मुंबई : ज्येष्ठ नेते छगन भुजबळ जरी सध्या राष्ट्रवादीत असले तरी ते पुर्वाश्रमीचे शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी भुजबळांचे घनिष्ठ संबंध होते. शिवसेनेत असताना 1973 ला नगरसेवक म्हणून ते मुंबई महापालिकेत निवडून आले. 1973 ते 1974 ते महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. 1985 ते मुंबईचे महापौर झाले. आमदार झाले. या सगळ्या प्रवासाबद्दल आणि बाळासाहेबांच्या योगदानाबद्दल भुजबळ (Chhagan Bhujbal) बोलते झाले. पाहा…

Published on: Oct 11, 2022 12:42 PM