काळजी नको, मी पवारांच्या नजरेत कायमच म्हणत भुजबळ यांचा बावनकुळेंना टोला
भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर बावनकुळे यांनी काळजी करण्याचे काम नाही. माझा डोळा आपल्यावर असल्याचं म्हटलं आहे. तसेच आपण शरद पवार यांच्या डोळ्यात सदाच नंबर वन राहीन असेही म्हटलं आहे.
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या टीका केल्यानंतर त्यांनी जानता राजावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. त्या टीकेला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर बावनकुळे यांनी काळजी करण्याचे काम नाही असाही सल्ला त्यांनी बावनकुळे यांना दिला आहे.
बावनकुळे यांनी भुजबळ यांच्यावर शरद पवारांना जानता राजा म्हटलं जात त्यावरून निशाना साधला होता. तसेच भुजबळ यांचा विरोधी पक्ष नेते पदावर डोळा होता. त्यांना विरोधी पक्ष नेते पद हवं होतं अशी टीका बावनकुळे यांनी केली होती.
त्यावर भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर बावनकुळे यांनी काळजी करण्याचे काम नाही. माझा डोळा आपल्यावर असल्याचं म्हटलं आहे. तसेच आपण शरद पवार यांच्या डोळ्यात सदाच नंबर वन राहीन असेही म्हटलं आहे.
Published on: Jan 06, 2023 06:27 PM
Latest Videos