मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीराजे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल
त्यांनी मराठा समाजाचे प्रश्नां संदर्भात सरकारने बैठक घेऊन प्रश्न सोडवावेत ही मागणी केली. तसेच राज्यातील गडकोट बुरुजांच्या संवर्धानासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
माजी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde)यांची भेट घेतली . त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसही(Devendra Fadnavis) उपस्थित होते. त्यां दोघांची भेट घेत छत्रपती संभाजी (Chhatrapati Sambhaji) यांनी दोघांचे एकत्रीत अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. त्यांनी मराठा समाजाचे प्रश्नां संदर्भात सरकारने बैठक घेऊन प्रश्न सोडवावेत ही मागणी केली. तसेच राज्यातील गडकोट बुरुजांच्या संवर्धानासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
Latest Videos