छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगपती अस्वस्थ; ‘या’ कारणासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार
Chhatrapati Sambhajinagar Industrialist : छत्रपती संभाजीनगर शहरातील तणावग्रस्त परिस्थितीमुळे उद्योगपतींमध्ये मोठ्या अस्वस्थता आहे. शहरातील सगळे बडे उद्योजक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार आसल्याची माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर उद्योगपतींमध्ये अस्वस्थता आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील तणावग्रस्त परिस्थितीमुळे उद्योगपतींमध्ये मोठ्या अस्वस्थता आहे. तणावग्रस्त परिस्थितीमुळे आणि अनेक उद्योजक चिंताग्रस्त आणि नाराज असल्याची माहिती आहे. एमआयएमचे आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध यामुळे बडे उद्योजक कमालीचे नाराज झालेत. शहरातील सगळे बडे उद्योजक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार आसल्याची माहिती आहे. या पत्रातून मुख्यमंत्र्यांना नाराजी कळवणार असल्याची माहिती आहे. शहरातील तणावग्रस्त परिस्थितीमुळे उद्योगांवर परिणाम झाल्याचा उद्योजकांचा दावा आहे.
Published on: Mar 11, 2023 09:29 AM
Latest Videos