Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांची पैठणची सभा, आदित्यला टोला आणि शिवसेनाला सलमानचा डायलॉग

मुख्यमंत्र्यांची पैठणची सभा, आदित्यला टोला आणि शिवसेनाला सलमानचा डायलॉग

| Updated on: Sep 12, 2022 | 11:46 PM

आदित्य ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी सलमान खान स्टाईल भाषण केले

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) यांची जाहीर सभा औरंगाबादमध्ये पार पडली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे( Aditya Thackeray) आणि शिवसेनेवर(Shiv Sena) जबरदस्त टीका केला. आदित्य ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी सलमान खान स्टाईल भाषण केले.

Published on: Sep 12, 2022 11:46 PM