Eknath Shinde: शिवरायांची शपथ ते मराठा आरक्षण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण भाषण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगितलं होत की, मराठा समाजाला आरक्षण देणारच. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली शपथ ही पू्र्ण करून दाखवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : मनोज जरांगे पाटील आणि सर्व मराठा बांधव यांच्या मराठा आंदोलनाला आज यश मिळालं आहे. जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या ह्या राज्य सरकारने सकाळी मान्य केल्या आहेत.
काही दिवसांपूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगितलं होत की मराठा समाजाला आरक्षण देणारच. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली शपथ ही पू्र्ण करून दाखवली आहे. आज राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे देखील मागे घेतले जाणार अशी माहिती दिली आहे.
Published on: Jan 27, 2024 12:25 PM
Latest Videos