CM Ekanath shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नारायण राणे घरी बाप्पाचे घेणार दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज ठाकरेंच्या घरी जात त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता शिंदे नारायण राणे यांच्या घरी जात त्यांच्या इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath shinde) हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे नारायण राणेंच्या(Narayan Rane) जुहू इथल्या निवासस्थानी जाणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे राणे यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज ठाकरेंच्या (Raj Thackery) घरी जात त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं, त्यानंतर आता शिंदे नारायण राणे यांच्या घरी जात त्यांच्या इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on: Sep 02, 2022 03:55 PM
Latest Videos