मुख्यमंत्र्यांनी मला वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे- दीपक केसरकर

मुख्यमंत्र्यांनी मला वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे- दीपक केसरकर

| Updated on: Jul 18, 2022 | 2:53 PM

मुंबई विद्यापीठाचे(Mumbai University ) उपकेंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीला(Amboli) होणार होते. त्याला जी जमीन द्यायची होती ती जमीन मंजुरी गेली अडीच वर्षे प्रलंबित होती. तो प्रश्न एका बैठकीत सोडवण्यात आला आहे.

मुंबई – माझ्या वाढदिवसाच्या गिफ्ट मला मुख्यमंत्र्यांनीच  दिले असल्याचे मत शिवसेना नेते दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनीम्हटले आहे. गेल्या अडीच वर्षे जे काम प्रलंबित होती, त्याला आता मंजूर मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्या संदर्भातील प्रलंबित प्रश्न सुटले आहेत. मुंबई विद्यापीठाचे(Mumbai University ) उपकेंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीला(Amboli) होणार होते. त्याला जी जमीन द्यायची होती ती जमीन मंजुरी गेली अडीच वर्षे प्रलंबित होती. तो प्रश्न एका बैठकीत सोडवण्यात आला आहे. आमच्या जिल्ह्यातील गरीब मुलांना दोन दोन महिन्याचे शॉर्ट कोर्सेस सुरु केले जाणार आहेत .

Published on: Jul 18, 2022 02:53 PM