Uddhav Thackeray | जे विधानभवनात घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजीरवाणं : उद्धव ठाकरे
विधीमंडळ सत्ताधारी विरोधकांच्या कुस्तीसाठीचा आखाडा नाही. हे लोकशाहीचं पवित्र मंदीर आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. (chief minister uddhav thackarey statement on opposition party regarding vidhan bhavan contro)
मुंबई : लोकशाही पद्दतीनं कामकाज होऊ न देणं चुकीचं आहे. हि संस्कृती कोणती आम्ही कोणासाठी मत देतो. इम्पेरियल डाटा मागण्यासाठी विरोध पक्षाने मदत करायला हवी. ओबीसीचा व्देष भाजपाचा कालच्या घटनेनं उफाळून आला का ? काल मात्र आपल्या राज्याची मान शरमेनं खाली जाईल असं वर्तन केलं. शेवटी विधीमंडळ सत्ताधारी विरोधकांच्या कुस्तीसाठीचा आखाडा नाही. हे लोकशाहीचं पवित्र मंदीर आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Latest Videos