Bhagat Singh Koshyari Birthday | राज्यपालांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे कुटुंबीय राजभवनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेवून राज्यपालांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. यावेळी राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे अभिष्टचिंतन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेवून राज्यपालांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. यावेळी राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.
Published on: Jun 18, 2022 01:01 AM
Latest Videos