चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरेगटाची महत्वपूर्ण बैठक

चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरेगटाची महत्वपूर्ण बैठक

| Updated on: Feb 03, 2023 | 10:48 AM

पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाची बैठक सुरू आहे. पाहा...

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची बैठक सुरू आहे. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आणि पुण्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या ही बैठक होतेय. दोन्ही विधानसभेतील इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. येत्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाची काय भूमिका असेल, यावर सध्या चर्चा होतेय.

Published on: Feb 03, 2023 10:48 AM