दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सिडकोकडून लॉटरी जाहीर

दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सिडकोकडून लॉटरी जाहीर

| Updated on: Oct 24, 2022 | 2:53 PM

सिडकोकडून नवी मुंबईतील 7849 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घर खरेदी करणाऱ्यांसाठी सिडकोकडून (CIDCO) नवी मुंबईतील (Navi Mumbai ) 7849 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. बामणडोंगरी (उलवे नोड) आणि खारकोपरमध्ये या ठिकाणी 7849 घरं आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंकजवळचा हा प्रकल्प आहे. घराच्या लॉटरीसाठी उद्यापासून नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Published on: Oct 24, 2022 02:53 PM