नागपूरच्या ग्रामीण भागात बत्ती गूल, नागरिक त्रस्त
राज्यावर वीजटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागासह शहरी भागात देखील लोडशेडिंग होत असल्याचे पहायला मिळत आहे. खुद्द ऊर्जामंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या नागपूरमध्ये देखील भारनियमन होत असल्याचे पहायला मिळत आहे.
राज्यावर वीजटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागासह शहरी भागात देखील लोडशेडिंग होत असल्याचे पहायला मिळत आहे. खुद्द ऊर्जामंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या नागपूरमध्ये देखील भारनियमन होत असल्याचे पहायला मिळत आहे. नागपूर ग्रामीणमध्ये लोडशेडिंग वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होतो, त्यात भरीसभर म्हणजे सध्या उन्ह्याळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना प्रंचड त्रास होत आहे. यावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.
Latest Videos