Mumbai | इंधन दरवाढ, महागाईमुळे नागरिक त्रस्त, दक्षिण मुंबईत राष्ट्रवादीचे घोषणाबाजी देत आंदोलन
दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विरोधात या दरम्यान घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली. (Citizens suffering due to fuel price hike, inflation, NCP's agitation in South Mumbai)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज राज्यभर केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी संदर्भात आंदोलन करण्यात करण्यात आली. घरगुती गॅस, पेट्रोल तसेच डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस होणारी भरमसाठ वाढ याचा निषेध करण्यासाठी ही आंदोलने करण्यात आली. दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विरोधात या दरम्यान घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली.
Latest Videos