गणेश विसर्जनानंतर अमित ठाकरेंकडून चौपाटीवर स्वच्छता मोहीम; तरुणांशीही साधाला संवाद

गणेश विसर्जनानंतर अमित ठाकरेंकडून चौपाटीवर स्वच्छता मोहीम; तरुणांशीही साधाला संवाद

| Updated on: Sep 10, 2022 | 12:22 PM

दरवर्षी गणपती विसर्जन झाल्यानंतर मुंबईतील चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. यंदा मनसे नेते अमित ठाकरे देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानी स्वच्छतेसोबतच तरुणांशी देखील संवाद साधला आहे. 

शुक्रवारी अनंत चतुर्दशी होती. अनंत चतुर्दशी अर्थात लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस असतो. काही ठिकाणी कालपासून सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकी अद्यापही सुरूच आहेत. दुसरीकडे दरवर्षी गणपती विसर्जन झाल्यानंतर मुंबईतील चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. यंदा मनसे नेते अमित ठाकरे देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानी स्वच्छतेसोबतच तरुणांशी देखील संवाद साधला आहे.

Published on: Sep 10, 2022 12:22 PM