जुन्नरमधील पिंपरखेड पारगाव परिसरात ढगफुटी
पाण्यामुळे शेतीचे बांध फुटल्याने शेतातही पाणी घुसले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. अचानक ढगफूटी (cloudburst) झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
जुन्नर- राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. पिंपरखेड (pimprkhed)पारगाव परिसरात ढगफुठी झाल्याने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ढगफुटीमधील बाजूच्या शेताचे (farm)मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात पाणीही शिरले आहे. तर नदी नाल्यांनाही पुर आला आहे. पाण्यामुळे शेतीचे बांध फुटल्याने शेतातही पाणी घुसले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. अचानक ढगफूटी (cloudburst) झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
Published on: Jul 29, 2022 03:14 PM
Latest Videos