अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; 15 जणांचा मृत्यू , 48 जखमी
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जन जखमी झाले आहेत. मृताचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मोठी बातमी समोर येत आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जन जखमी झाले आहेत. मृताचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफपची पथके दाखल झाली असून, बचाव कार्य सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे,
Published on: Jul 09, 2022 09:39 AM
Latest Videos