CM Eknath Shinde आणि Charity अंतर्गत नोंदणी हॉस्पिटल प्रशासनाची बैठक लावणार

CM Eknath Shinde आणि Charity अंतर्गत नोंदणी हॉस्पिटल प्रशासनाची बैठक लावणार

| Updated on: Sep 12, 2022 | 11:51 AM

चॅरिटी कमिश्नर अंतर्गत नोंदणी असलेले हॉस्पिटल्स योग्य सेवा देत नसल्याची तक्रार रुग्णांकडून येतेय.

चॅरिटी कमिश्नर अंतर्गत नोंदणी असलेले हॉस्पिटल्स योग्य सेवा देत नसल्याची तक्रार रुग्णांकडून येतेय. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सोलापूर दौरा केला. चॅरिटी अंतर्गत नोंद असलेले हॉस्पिटल्स गारिब रुग्णांना राखीव असलेले 10 टक्के बेड देत नाहीत अशी तक्रार येत आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासन आणि मुख्यमंत्री यांची लवकरच बैठक घेणार आहोत. तसेच या बैठकीत त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेणार असल्याचे मंगेश चिवटे यांनी स्पष्ट केलेय. दरम्यान सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Published on: Sep 12, 2022 11:51 AM