मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर

| Updated on: Jan 29, 2023 | 9:37 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. निरंकारी संत समागम कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पाहा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. निरंकारी संत समागम कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी एकनाथ शिंदे पुणे आणि मावळमध्ये असणार आहेत. तिथे पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीमधील इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोप समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. तर मावळातील देहूमधील संत तुकाराम महाराज मंदिरात आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर दर्शनासाठी जाणार आहेत.

Published on: Jan 29, 2023 09:37 AM