“मी सांगतो आणि फडणवीस तिजोरी उघडतात”, मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ पार पडला. मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले.
अहमदनगर : आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ पार पडला. मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अनेत घोषणा केल्या आहेत. “यापुढे कोणत्याही कामाला निधी कमी पडणार नाही. कारण मी फक्त सांगतो आणि ते तिजोरी खोलतात”, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Published on: May 31, 2023 05:15 PM
Latest Videos