Video : मंत्रिमंडळ वाटप आज होणार? संध्याकाळी बैठक, चर्चेला उधाण

Video : मंत्रिमंडळ वाटप आज होणार? संध्याकाळी बैठक, चर्चेला उधाण

| Updated on: Jul 06, 2022 | 4:20 PM

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं. सोमवारी या सरकारनं विश्वासदर्शक ठरावही मोठ्या फरकारने जिंकला. त्यानंतर शिंदे सरकारचं खातेवाटप कधी? असा सवाल विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात […]

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं. सोमवारी या सरकारनं विश्वासदर्शक ठरावही मोठ्या फरकारने जिंकला. त्यानंतर शिंदे सरकारचं खातेवाटप कधी? असा सवाल विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आज रात्री बैठक होणार आहे. या बैठकीत खातेवाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता लवकरच कुणाला मंत्रिपद आणि कोणतं खातं मिळणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 06, 2022 04:20 PM