Cabinate Expansion | एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद महिलांना देणार-tv9

Cabinate Expansion | एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद महिलांना देणार-tv9

| Updated on: Aug 23, 2022 | 11:41 AM

आता मंत्रिमंडळात दोन महिलांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदी अशा दोन महिला आमदारांना संधी मिळणार आहे. यावेळी देवयानी फरांदे आणि माधुरी मिसाळ यांची नावे समोर येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तब्बल 39 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर केला. मात्र यावेळी एकाही महिला आमदाराची वर्णी मंत्रिपदी लागली नाही. यावरून त्यावेळी सरकारवर टीका झाली होती. मात्र आता मंत्रिमंडळात दोन महिलांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदी अशा दोन महिला आमदारांना संधी मिळणार आहे. यावेळी देवयानी फरांदे आणि माधुरी मिसाळ यांची नावे समोर येत आहे.

 

Published on: Aug 23, 2022 11:41 AM