मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर, ‘या’ बड्या नेत्याच्या भेटीची शक्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. पाहा व्हीडिओ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. सहकार विभागाच्या एका कार्यक्रमाला शिंदे-फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते काही राजकीय भेटी घेण्याची शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याही भेटीगाठींची शक्यता आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भेटण्याची शक्यता आहे.
Latest Videos