आताचा विजय ही यशाची नांदी; शिंदेगटाच्या नेत्याचं वक्तव्य

आताचा विजय ही यशाची नांदी; शिंदेगटाच्या नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Feb 02, 2023 | 2:47 PM

शिंदेगटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आजच्या विजयावर भाष्य केलंय. त्यांनी ही यशाची नांदी असल्याचं म्हटलंय. पाहा...

शिंदेगटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आजच्या विजयावर भाष्य केलंय. पहिला विजय कोकणात झालाय. भाजपचा उमेदवार विजयी झालाय. त्यामुळे लोकांच्या मनात शिंदे-फडणवीस सरकारबद्दल विश्वास आहे. हे यातून स्पष्ट होतं. आज झालेला हा विजय आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कामाचं हे यश आहे. विरोधकांनी यातून बोध घ्यावा, असं नरेश म्हस्के म्हणालेत.

Published on: Feb 02, 2023 02:46 PM