CM Eknath Shinde on Meeting | नवी मुंबईत होणार तिरुपती बालाजीचं भव्या मंदिर, 21 तारखेला भूमीपूजन

CM Eknath Shinde on Meeting | नवी मुंबईत होणार तिरुपती बालाजीचं भव्या मंदिर, 21 तारखेला भूमीपूजन

| Updated on: Aug 06, 2022 | 9:47 AM

नवी मुंबईत होणार तिरुपती बालाजीचं भव्य मंदिर, 21 तारखेला भूमीपूजन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

तिरुपती देवस्थानम बोर्डचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी आणि कार्यकारी अधिकारी श्री ए. व्ही. धर्मा रेड्डी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांचा सत्कार करण्यात आला आणि उभय नेत्यांना शुभाशिर्वाद दिले. नवी मुंबईत होणार तिरुपती बालाजीचं भव्य मंदिर, 21 तारखेला भूमीपूजन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी मुंबईत बालाजीचं मंदीर होणार असल्याने भाविकांना आनंद झाला आहे.

Published on: Aug 06, 2022 09:47 AM