मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक; पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मोठी बातमी
पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मोठी बातमी आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. काय निर्णय पाहा...
पुण्यातील भिडे वाड्यातील घरमालकांना आणि गाळेधारकांना पर्यायी जागा देण्यात येणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलंय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत घरमालकांची बैठक झाली. 16 तारखेला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यामुळे भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचं लवकरच काम सुरू होण्याची शक्यता आहे. 16 तारखेच्या बैठकीत अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.
Published on: Feb 08, 2023 07:48 AM
Latest Videos