मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. 33 व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यावेळी राज्य पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिंदे गटाने केली मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासह ते काही बैठका घेणार आहेत. तसंच शिंदेगटातच्या नेत्याशीही त्यांच्या भेटीगाठी होणार आहेत.
Published on: Jan 11, 2023 10:10 AM
Latest Videos