Pravin Darekar : एसटीबाबत आज-उद्या निर्णय घेतील अशी आशा-प्रवीण दरेकर

Pravin Darekar : एसटीबाबत आज-उद्या निर्णय घेतील अशी आशा-प्रवीण दरेकर

| Updated on: Mar 22, 2022 | 9:17 PM

रोज एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. सभापतींचे आदेश दिलेली बैठक झाली 18 पैकी 16 प्रश्न मान्य झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून चर्चा करू, असे सांगण्यत आले. आज कॅबनेटची बैटक घेऊन निर्णय घ्यावा असे आम्ही मत मांडले, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे. 

मुंबई : रोज एसटी (ST) कर्मचारी आत्महत्या करत आहेत. सभापतींचे आदेश दिलेली बैठक झाली 18 पैकी 16 प्रश्न मान्य झाले. मुख्यमंत्री (CM Uddhav Tackeray) आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून चर्चा करू, असे सांगण्यत आले. रोज आत्महत्या होत आहेत. आज तीन कर्माऱ्यांनी आत्महत्या केली, याकडे सभागृहाचे लक्ष वेधून आजच्या आज कॅबनेटची बैटक घेऊन निर्णय घ्यावा असे आम्ही मत मांडले, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी (pravin darekar) दिली आहे.

Published on: Mar 22, 2022 09:17 PM