श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेप 2 वर्षातच निघाला
श्री विठ्ठल रुक्मिणी (Vitthal Rukhmini) यांच्या चरणा वरील वज्र लेप निघत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आता याबाबत तातडीची बैठक घेणार असल्याचे सांगितले.
श्री विठ्ठल रुक्मिणी (Vitthal Rukhmini) यांच्या चरणा वरील वज्र लेप निघत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आता याबाबत तातडीची बैठक घेणार असल्याचे सांगितले.ऐन चैत्र एकादशीच्या (chaitra Ekadashi) पार्श्वभूमीवर रुक्मिणी मातेच्या चरणावरील वज्रलेप निघत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आता तातडीची बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे.याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच याबाबत अधिक सांगता येईल अशी माहिती मंदिर(Temple) समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यानी दिली
Published on: Apr 12, 2022 12:26 PM
Latest Videos