पोलीस आयुक्त संजय पांडेंकडून मुंबईतील विविध भागांची पहाणी
भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापले असून, मनसे सैनिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेकडून तीन मेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता. आज तो अल्टिमेटम संपला. अल्टिमेटम संपल्याने मनसे सैनिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून, पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रस्त्यावर उतरल परिस्थितीचा आढावा घेतल्याचे पहायला मिळाले.
Published on: May 04, 2022 09:16 AM
Latest Videos