VIDEO : Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात औरंगाबादेत तक्रार दाखल

| Updated on: Aug 02, 2022 | 10:38 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठवाड्याच्या दाैऱ्यावर होते. आज ते पुण्यात आहेत. आता  एकनाथ शिंदे यांच्याविरोधात औरंगाबादेत तक्रार दाखल करण्यात आलीयं. यामुळे शिंदेंच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रात्री उशीरापर्यंत लाऊडस्पीकरवर भाष्य केल्यामुळे शिंदेविरोधीत तक्रार दाखल केलीयं. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठवाड्याच्या दाैऱ्यावर होते. आज ते पुण्यात आहेत. आता  एकनाथ शिंदे यांच्याविरोधात औरंगाबादेत तक्रार दाखल करण्यात आलीयं. यामुळे शिंदेंच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रात्री उशीरापर्यंत लाऊडस्पीकरवर भाषण केल्यामुळे शिंदेविरोधीत तक्रार दाखल केलीयं. आनंद कस्तुरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. क्रांती चाैक तक्रार दाखल केलीयं. या तक्रारीत म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी रात्री उशीरापर्यंत लाऊडस्पीकरवर भाषण केल्यामुळे त्यांच्याविऱोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Published on: Aug 02, 2022 10:37 AM
VIDEO : Pune | पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणारं उद्यानाचं उद्धाटन रद्द
VIDEO : Pune Road Issue | सासवड नगरपालिकेतील रस्त्यांची काम निकृष्ट दर्जाची, भाजपच्या साकेत जगतापांचा आरोप