Devendra Fadnavis | कुणीही मतदानावर आक्षेप घेऊ नये यासाठी लवकर मतदान पूर्ण करा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | कुणीही मतदानावर आक्षेप घेऊ नये यासाठी लवकर मतदान पूर्ण करा : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jun 20, 2022 | 1:01 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आज सकाळपासूनच सक्रिय झालेले पाहताना दिसले. कुणीही मतदानांवर आक्षेप घेऊ नये म्हणून लवकर मतदान पूर्ण करा.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आज सकाळपासूनच सक्रिय झालेले पाहताना दिसले. कुणीही मतदानांवर आक्षेप घेऊ नये म्हणून लवकर मतदान पूर्ण करा. यासूचना भाजपच्या आमदारांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या सर्व आमदारांना सूचना दिलेल्या आहेत. कॉग्रेसची बस त्याठिकाणी पोहचलेली आहे. कॉग्रेस आमदारांची बस विधानभवनात पोहचलेली आहे. तसंच, फडणवीस यांनी आमदारांना मतदान कसं करायचं हे दाखवतानाच मतपत्रिकेची घडी कशी मारायची याचं प्रात्यक्षिकही दाखवलं. तसेच मतदान करताना सावकाश मतदान करा. घाई गडबड करू नका, अशा सूचनाही फडणीसांनी आमदारांना दिल्या.

Published on: Jun 20, 2022 01:01 PM