विश्वासदर्शक ठराव बहुमतापेक्षा अधिक आकड्यानं जिंकणार - फडणवीस

विश्वासदर्शक ठराव बहुमतापेक्षा अधिक आकड्यानं जिंकणार – फडणवीस

| Updated on: Jul 04, 2022 | 9:45 AM

आज नव्या सरकारची बहुमत चाचणी आहे. त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विश्वासदर्शक ठराव आम्हीच जिंकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई : आज नव्या सरकारची बहुमत चाचणी आहे. त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विश्वासदर्शक ठराव आम्हीच जिंकणार. आम्हाला बहुमतापेक्षाही अधिक मतदान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आज विश्वासदर्शक ठराव असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून मत जुळवाजुळवीची तयारी सुरू आहे.

Published on: Jul 04, 2022 09:44 AM