Eknath Gaikwad | कॉंग्रेस नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन

| Updated on: Apr 28, 2021 | 12:07 PM

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांचं निधन झालं. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ गायकवाड हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते.